या App मध्ये संपूर्ण नवोदय अभ्यासक्रम, जवाहर नवोदय 10 गेस पेपर (100 गुणांच्या महाटेस्ट) आहेत, महत्त्वाचे सर्व व्हिडिओ तसेच मराठी व्याकरण परीक्षा या App मध्ये आहेत, आतापर्यंत एकूण 72 विद्यार्थी नवोदय पात्र तसेच 132 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ..आता Target 🎯 18 January 2025 ची जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा.. सर्व विद्यार्थ्यांना best of luck 🤞 वागहो, दररोज एक टेस्ट सोडवा, आणि तुमची रॅंक सुध्दा टेस्ट सोडल्यानंतर अवश्य पहा, जेणेकरून शेवटच्या परीक्षेत आपला confidence वाढेल. Navodaya Guru App मधील संपूर्ण video हे खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने हे Imp आहेत. App मध्ये online test ची pdf सुद्धा काढता Payment che option App मध्येच आहे. तसेच वागहो, दररोज रात्री 8 ते 9:30 या वेळेत online batch सुद्धा join करा आणि 95 पेक्षा जास्त गुण मिळवा.💐🏆🎯👍🌹🎯